मंगरूळपीर- तालुक्यातील चेहेल येथे कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी रयतेचे राजे स्वराज्य संस्थापक महाराज कर्मयोगी बापुरावजी चौधरी शिवजयंतीनिमित्त सांस्कृतीक कार्यक्रम बहुद्देशीय संस्थेच्या वतीने सभासदांनी सहकार्य केले जाणता शिवजयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी रोजी राजाच्या इतिहासाची पाने जनतेच्या सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आला. डोळ्यासमोर ठेवून राजांनी संस्थेचे अध्यक्ष श्री रयतेसाठी काय केले होते व रयतेने शेषरावजी चौधरी यांच्या हस्ते देशासाठी काय करावे अशा अनेक शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात गोष्टी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आले. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी जनसामान्यांच्या हृदयापर्यंत म्हणून श्रुती कथे अमरावती यांची पोहोचविण्याचे कार्य या संस्थेच्या प्रामुख्याने उपस्थिती होती याप्रसंगी माध्यमातून केले आहे आपल्या भाषणातून श्रुती ताईंनी यापुढे मोठ्या रोग महिलांना मोठे मोलाचे मार्गदर्शन केले निदान शिबिराचे आयोजन करणार त्यानंतर हा शिवजयंतीचा कार्यक्रम असल्याचे संस्थेचे अध्यक्ष शेषराव मोठ्या थाटात संपन्न करण्यात आला चौधरी यांनी आपल्या भाषणातून गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात व्यक्त केले या कार्यक्रमाचे उपस्थित होते संचालन सुधाकर चौधरी यांनी केले तसेच हा कार्यक्रम तसेच आभार प्रदर्शन निरंजन यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सर्व सोनवणे यांनी केले.
चेहेल येथे शिवजयंतीनिमित्त सांस्कृतीक कार्यक्रम