चेहेल येथे शिवजयंतीनिमित्त सांस्कृतीक कार्यक्रम
मंगरूळपीर- तालुक्यातील चेहेल येथे कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी रयतेचे राजे स्वराज्य संस्थापक महाराज कर्मयोगी बापुरावजी चौधरी शिवजयंतीनिमित्त सांस्कृतीक कार्यक्रम बहुद्देशीय संस्थेच्या वतीने सभासदांनी सहकार्य केले जाणता शिवजयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी रोजी राजाच्या इतिहासाची पाने जनतेच्या सांस्कृतीक कार…
Image
जोडगव्हाण येथील ग्रामसेवक निलंबित आर्थिक अनियमितता प्रकरण गट विकास अधिकारी सुदाम इस्कापे यांची कारवाई
वाशिम :२३ फेब्रु.- मालेगाव पंचायत समिती अंतर्गत जोडगव्हाण रामनगर या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अमोल पांडुरंग राजे ग्रामपंचायतीच्या व्यवहारात आर्थिक अनियमितता प्रकरणी सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मालेगाव पंचायत समितीचे प्रभारी गट विकास अधिकारी सुदाम इ…
Image
राज्यात ८ ठिकाणी शुल्क नियामक समित्या
मुंबई, दि. २४ : राज्यातील सर्व पालकांच्या व खाजगी शिक्षण संस्थांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या शुल्क नियामक समित्या ८ विभागीय ठिकाणी व एका पुनरीक्षण समितीच्या स्थापनेस शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी तातडीने मान्यता दिली.राज्यातील खाजगी शिक्षण संस्थामध्ये शिकणाऱ्या …
जनगणना कंत्राटी तांत्रिक सहाय्यक, बहुकार्य कर्मचारी पदासाठी 'महास्वयंम' पोर्टलवर नोंदणी करा
वाशिम, दि. २४ : जनगणना २०२१ करिता तांत्रिक सहाय्यक व बहुकार्य कर्मचारी यांची कंत्राटी पध्दतीने १८ महिन्यांसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी निकषाची पूर्तता करणाऱ्या इच्छुकांनी त्वरीत 'महास्वयंम' (www.mahaswayam.in) पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे. ता…
शेलबाजार येथे महाआरोग्य तपासणी शिबीर
मंगरुळपीर - आचार्य विनोबा भावे आवश्यक म्हणून त्यांच्या विशेष नोंदी होऊन शस्त्रक्रिया ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे जिल्हा करून घेण्यात आल्या होत्या त्यापैकी करण्यात येईल येईल वर्धा व साईनाथ क्रीडा व्यायाम काही रुग्णांना २६ फेब्रुवारी २०२० अशी माहिती ती तेथील शिक्षण प्रसारक मंडळ शेलुबाजार व २८ फेब्रु…
Image